शिवचरित्र - लेख ३४
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[१ अष्टकोनी व १ गोल असे
फार्शी शिक्के व मजकूर]
श.१५४८ माघ व.१
इ. १६२७ जाने.२२
र्द देसक व सेटिये व चौधरी व महाजन व मोकदम व मोख्तसर रयती मामले मुर्तजाबाद उ॥ चेऊल माळुम दानद स॥ सबा इसरीन व अलफ अर्दास छ ११ साबानु इ॥ केली र॥ छ २ रमजा (न) म॥ साहेबी फर्मान फारसी बिनाम स॥ हबसखान हवाळदार तलकोकण व खोजगी फडक ठाणेदार व कारकून व देसमुख व अदिकारी यारिया .... तेथे रजान नवे भूत बाजे व हिदुवानी सती औरताचे बाबे रजा कीं स्येती हिदु लोक जागा जागाहून मामुरी करुन आपला महजब कदीम देउले आहेती तेथे खिजमती करुन पुजा करुन आपला महजब चालउनु साहेबांस दुवा करिताती म्हणौनु बयाजवार लिहिले तरी ये बाबे कारकुनास व हबसखान सरसमत त्यास फर्मान हाली सादर केला आहे तेणेप्रमाणे अमल करुन सालाबाद गहदम त॥ सन सीत कारकीर्दी म॥ अंबर जैसे चालिले असेली तेणेप्रमाणे अमल कीजे नवा अमल न कीजे [चौ.फा.मो.] मोर्तबसुद
तेरीख १५ माहे जमादिलावल ?
तालिक सुद बारु सुदु बारु सुदु [कांही अस्पष्ट शेरे]
N/A
References : N/A
Last Updated : February 22, 2019
TOP