मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ४५

शिवचरित्र - लेख ४५

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभी फा.शि.व म.]
श.१५७१ ज्येष्ठ व. ५
इ.१६४९ मे २०

तालिक
ई अज दिवाण मामले पादशाबाद उर्फ चेऊल ताहरीर याफ्त बो खोत व पाटेल व मोकादखान मौजे ढवर तपे खांडाले मामले मजकूर सुहुर सन तिसा आरबैन व अलफ बिदानद के रुस्णाजी सुडक ठाकूर अदिकारी मामले मजकूर इलतिमास केले जे आपणासी छ्त्री मरहामत बमोजीब मिसाल हजरती हुकूमतपन्हा  [मो.जा] साहेब दरसाल सन समान मुशाहिरा दर माहे लारी ५ येकुनु सालिना ळारी ६० रवा असे यासी माहालीहून जागा मौजे मजकूर महसूल पैकी देविले आदा जाहाले नह [व्ह] ती साल मजकूर खोत मौजे मजकुरु ताजा मिसाल उजूर करितो दरीबाब सरंजाम होणे म्हणौनु तर बदल मुशाहिरा छेत्रिया मरहामत कृस्णाजी अदिकारी मामले मजकूर दर माहे लारी ५ येकुनु सालिना ळारी ६० साठी इ॥ अवल साल मुर्ग पैवस्तगी छ ९ माहे जमादिलोवलु त॥ सलक रोहिणी छ १९ माहे जमादिलौवलु ब॥ महसूल साल मजकूर मौजे मीर जुमले अजी जुमले बमोजीब साबिका साल गुदस्तां रवां बुद बदीं मोजीब जारी दारंद तालिक घेउनु असली परतून दीजे तादानद [ब.फा.मो]
[कागदामागें] तेरीख
माहे जमादिलौवलु
ब॥ असल मुकाबला सुदु

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP