शिवचरित्र - लेख ७६
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[वा.अस्पष्ट शिक्का]
श.१६११-१२ नंतर
इ.१६८९-९० नंतर
ई कौलनामा अज माहल ठाणे म॥ ..... आगर त॥ कोलीबंदर कसबे मा ........... तिसैन अलफ दादे कौलनामा यैसा जे तुमचे बाबे भिकाजी --------- ठाणा येऊन माळुम केले की कोली मजकूर कुल फुटली काही मयेत जाली व परागदा जाहाली उदम नाही यैसियासी मेहरवान होऊन येक बोलकौल द्याल तर कोली मजकुरास राजी करुन थोडबहुत दिवाणचे बेरजीस जागा करतील तर साहेबी मेहरवान [होऊन कौल सादर के] ला पाहिजे बराये [मालुमाती] खातीरेस आणून तुम्हास कौल सादर केला असे तुम्ही सुखे येऊन सेते मामुरा करणे साल गुदस्ता मख्ता टके ५०० त्यास कुले बाकीदार जाहाली जिकडे तिकडे गेली साल मार द्यावयासि .....नाही म्हणौनु अर्ज केला त्यावरुन मख्ता टके २५० आडीचसे टके वसूल करणे ज्याजती तसवीस लागणार नाही दरी बाब कौल असे छ १४ रमजान [नि.] मोर्तब सु [बदामी मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP