मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ७९

शिवचरित्र - लेख ७९

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

[वा.फा.शि.]
श.१६१३ आश्विन वद्य १
इ.१६९१ सप्टें. २८

इजत आसार दामाजी देसाई व देसपाडिया मामले चेऊल माळुम दानद सन ३५ सु॥ इसने तिसैन अलफ तुज परवाना पाठविला की इनामती व इसाबती जाबिता घेऊन येणें म्हणून लिहिलें आणि हनोज आला नाहीस यैसा नादान हाली देखत परवाना इनामती व इसाबती जाबिता व बकाजी गुमस्ता यैसे घेऊन सिताबत येऊन पोंहचणें दिरंग लागलिया ताकीद होईल जाणिजे र॥ छ १५ मोहरम
पैवस्ता छ १९ रोज

N/A

References : N/A
Last Updated : February 27, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP