मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ३२

शिवचरित्र - लेख ३२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[एक ओळ फार्शी मजकूर]
श.१५४७ आषाढ व. ७
इ. १६२५ जुलै. १६
ताळिक
र्द ताउजी नागोजी देसाई व देसकुलकरणी मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल माळूम दानंस सु॥ सीत इशरीन व अलफ अर्दास छ २४ माहे रमजानु इरसाल केली र॥ छ १५ माहे सौवाल मजमून मौजे झिराड तपे मजकूर बेरीज ळारि १३००० बीतपसील
कदीम रकम ळारी
११८६॥
ज्यादती चड कारकीर्दी आपाजी चंद्रस
मजमुदार माजि ळारी ११३।
....... बाटुर हवालदार .... व गोंदजी विस्वनाथ मजुमदार पेसजी कमीनास सदरहु बेरीजप्रमाणें आपणांस इजारती यावरी कमीने मौजे मजकुरी कर्जवास देउनु मामुरी केली तागाईत सालमजकुरु रकमप्रमाणें उगवणी केली उगवणी करीत असतां मौजे मजकुरु कदीम मिरासी इसाबती पटिया पालक देसकुलकरनपण आही म्हणौनु पिढी दरपिढी कदीम चालिला असोनु साल मजकुराप्रमाणें खोज इबल अली सेखानी सौदागर बंदर मजकुरु येणे ळाइनी निजबती नसता सिददी अंबर हवालदार संमत मांजि यानजीक येउनुं गलबला करुनु बरजोरे हुकूम मौजे मजकुरु सन सीताकारणें इजारती केली व मौजे मजकुरीची रयेती खोज म॥ इलेवर राजी नाही तेही अर्जदास्त लिहिली आहे तेही साहेबांचे बंदगीस पाठविली असे यैसे असोनु कमीनाचे सिरीहून खोती काढुनु खोज म॥ इलेची रया राखोनु मौजे मजकूरची जफ्तचिठी दिधली आहे मौजे मजकुरावरी तुटीचा गांव मौजे तलावली आबसेत उचल घातळा होता तों अमानती राहिला व कमीनांचे दिमतीस आणीक देहे तुटीचे इजारती आहेती तेथें खराबा व नुकसान तूट मबलगा देणे पडते तेथें संचणीस दिल बाळावया उमेद ... नाही बेउमेद जालो आहे ........ व कमीनास देसाई व कुलकरणपण व अदिकार तपे आठागर व तपे झिराड मामले मजकुरु जैसे कमीनाचे वडील चालवीत होते तेणेचप्रमाणें चालवितों म्हणौनु तावार लिहिले तरी हुजुरुन रयेती राजी नाही म्हणौनु तुझी खोती तुज करार केली असे लावणी उगवणीचे कामास तकसीर न करणें दरीबाब समतेंचे कारकुनासही लिहिले असे [फा.व.मो.]
तेरीख २० सौवाल
पौ. छ १३ जिल्हेज
ब॥ असळ मुकाबला सुद

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP