शिवचरित्र - लेख १३
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
[फार्शी शिक्का व १५ ओळी फा.म.]
श.१५११ मार्ग.व.५
इ.१५८९ डिसें. २०
त॥ अज दीवाण रक्षंखांने खास बजानेव कारकुनानी हालं व इस्तकबाल व अधिकारीयानि व माहाजनानी व जमातीयानी व खोतानी मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊलं विदानद सु॥ तिसैन व तिशा मया रगो वाघदेऊ देसाई व कुलकर्णी मामले मजकूर हुजूर येऊन बंदगी हजरती माळुम केले जे मामले मजकुरीचे देसाईपण व कुलंकरणं आपुली मिरासी आहे ये बाबे फर्मान बसीक खासं बिनाम आपुला वालिद वाघों रामदेऊ सादर आहेती बिराजर राम वाघदेऊ चालवीत होता तो मारिला गेला आपुले नावे फर्मान होयें माळुम जालें ब॥ इस्यारती दिवाण आला मामले मजकुरीचें देसाईपणं व कुलकरण रगों वाघदेऊं याचिं मिरासी यांसि मोकरर केलें असें यासिं हुजुरुन लुगडी देऊन बहुडाविलें असें देसाईपण व कुलकरणाचें काम यापासून घेत जाईजे याची तैनाती व हक लाजिमा सालाबाद जैसें चालिलें असल तेणेंप्रमाणें चालविजे तालिक घेऊनं असलं फर्मान नफर मजकुरांपासी असों दीजे
तेरीख २१ सफर
प॥ खान अमीनखान
[कागदामागें] ब॥ असल मुकाबला सुद
N/A
References : N/A
Last Updated : February 11, 2019
TOP