मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ५१

शिवचरित्र - लेख ५१

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श्री श्रीपरमेस्वर
[फा.शि.]
श.१५८५ आश्विन शु. १
इ. १६६३ सप्टें २२

नकल बरतबक असल
र्द श्री माहामेरु कृपासागर अखंडित लक्षुमी प्रशन राजमान्ये राजश्री आपाजी ताउजी देशाई व देशकुलकर्णी मामले मुर्तजाबाद उरर्फ चेऊल स्वामीचे सेवेस सेवक सोम पाटेल बिन कोल पाटेल व भान पाटेल बिन गण पाटेल मुकादम खार शाहापूर तो श्रीगाव मामलेमजकूर सु॥ आर्बा व अलर्फ राम राम विनती स्वामीआ लाजिमा पेसजीपासून खार मजकूरीवर तो बीतो
कतबावण लांरी
१०
भात कल मुडे

यावर स्वामीचे पिते राजश्री ताउजी मयेती जाहालियापासून भात मुडे १ तीन तुम्हास देत नाहीं कतबावणाच्या लारी १० दाहा देत होतो तर आता पुढे खार मजकूर मामूर जाहालियावर स्वामीचा लाजिमा सालाबाज प्रा नकद लारी १० दाहा व भात मुडे ३ तीन दर हरसाल देत जाऊन यास अनसारिखे करुन तर आम्हास श्री ---- श्वामीची आण असे हे विनती [फा.मो.]
सोम पाटेल
[कागदामागे]
पत्र प्र॥ साक्षे हरभट
भान पाटील
गोही
प्रत्र प्र॥ साक्षे बालाजी सिधोरे
पत्र प्र॥ साक्षे लालजी रामजी प्रभु
तेरीख २९
सफर उर्फ भाद्रपद
हे विनंती.

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP