शिवचरित्र - लेख ९०
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
हू
श.१६२० पौष वद्य १४
इ.१६९९ जाने.१९
.॥ र्द मस [हुरुल] अनाम माहादजी बाबाजी देसाई व देशकुलकर्णी मामले चेऊल यांसी सिदी अंबर किलेदार किले उदेरी सु॥ तिसा तिसैन अलफ सन ४२ मालुम बाशद अ खे भाई सिदी अजम सिदी सुरुर यांचे नि॥ इजार गांव असती त्यांची जमाबंदी हाल सालची फैसल व्हावयाबदल म॥ अजम विठल पोताजी कारकून .... मजकूरीहून चेउलास र॥ केले असती तरी जमा मुशेकस यांचे मारुफतीने फैसल देणे हर येक बाब कोसिसीने कराल हा तुमचा भरवसा असे छ २७ रजब [लं.फा.मो.]
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP