मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख १०

शिवचरित्र - लेख १०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


अज दिवाण र॥ खास बज्यानेबु समत कारकुनानी हाल व इस्तकबाल समत तलकोकण (ठा) णदार व कारकुनानी मामले मुर्तजाबाद उ॥ चेऊल बिदानद सु॥ तिसा सबैन तिसा मैया आपाजी देसाई व कुलकरणी मामले मजकुरु आपला मकसूद बदगी हजरती माळुम केला जे आपणसि इसाबती देसाईपणाची व कुलकरणपणाची होती ते दिवाणी जमे जाहाली आहे मर्‍हामती होये माळुम जाले ब॥ इसारती दिवाण आला सरजाम आपाजी मजकुरास तैनाती सालिन्या टके हजार येक टाकसाली तै केली आहेती इ॥[नि] छ १४ जिलकादी [नि] सीत पासुनु आदा करीत जाइजे (आदा) महसूल मामलेयापैकी आदा कीजे दर हरसाल खुर्द खताचा उजूर न कीजे तालिक घेउनु असली फिराउनु दीजे [नि] मोरतब रुजूशुद
तेरीख १३ माहे सौवाल सीत प॥ खान जाबीतखान.
[कागदामागें]
ली
बत सुटु
मुश्रीफ
लि
सढत सुद
लि
सुरु सुद
सुर
बार सुद
ली
सबत
सरुनिबीस

N/A

References : N/A
Last Updated : February 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP