मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ४८

शिवचरित्र - लेख ४८

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


[आरंभी १ ओळ फा.म.]
तालिक
श.१५७७-७८
इ.१६५५-५६

र्द अज दिवाण समत तलकोकण तर्फ पादशाबाद हवाले अलीखान बिरादर हवालदार बजानेबु कारकुनानी मामले पादशाबाद उरुफ चेऊल बिदानद सु॥ सीत समसैन अलफ आपाजी ताउजी देसाई व देसकुलकर्णी मामले मजकुरु व अदिकारी तपे आठागरु व तपे झिराड मामले मजकूर समतेस आला होता यासि तश्रीफ येक देसा [ईया] चि व येक तश्रीफ देसकुलकरणाचि व यरिदी नि। [देशकुल]करर्णी यैशा तश्रीफा दिधलिया यावरी माळुम केले जे .... येथील अदिकार याचि तश्रीफ आपणासि मर्‍हामती केलि ... म्हणौनु माळुम केल बराये माळुमाती खातीरेस आणून [आपाजी ता] उजी देसाई व देसकुलरकरर्णी मामले मजकूर व अदिकारी [तपे अठा] गरु व तपे झिराड यासि तश्रीफ रवेसप्रमाणे देसा [इया] ची व देसकुलकरर्णाची व यारिदी नि॥ देस कुलक ... चालत आहे तेच रवेसीन हाली तश्रीफ सदरहु दिधली याव .... हाली मर्‍हामती बदल अदिकार तपे झिराड व तपे अठागर ....दिधली असे पेस्तरही माहाली तश्रीफा द्याल तरी सदरहूप्रमा .....णे ताळिक घेउनु असल फिराउनु दीजे [ष.ब.द.फा.मो.]

N/A

References : N/A
Last Updated : February 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP