Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
हात स्वर्गाला पोहोंचणें   हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम   हात हातांत देणें   हात हालवीत जाणें   हात हालवीत परत येणें   हात हालवीत येणें   हातां आयिले तोंडा पावना   हातांचा राखून ठेवणें   हातांत असलेल्या एक पक्षाची किंमत झुडपांत असलेल्या दोन पक्षांपेक्षां जास्त आहे   हातांत कंकण बांधणें   हातांत कळसा आणि गांवाला वळसा   हातांत कवडी, विद्या दवडी   (हातांत) कांकण घालणें   (हातांत) कांकण भरणें   हातांत काय तागडू मिळाला   हातांत काहीं काम, तोंडी रामनाम   हातांत झोळी सर्व गांव उकळी   हातांत नारळाची आई देणें   हातांत नासून पापी   हातांत नाहीं अडका बाजारांत चालला (चालली) धडका   हातांत नाहीं अडका भिंतीला जाऊन धडका   हातांत नाहीं चवली लग्न करावयास धांवली   हातांत पळळेले पदरात पडतां   हातांत पै आणि बोलणें करतो लई   हातांत मीठ देणें   (हातांतलें) बाहुलें बनणें   हातांतल्या आंगठ्या गेल्या तरी बोटें कायमच आहेत कीं नाहींत   हातांत हात घालणें   हातांत हात देणें   हातां ना कास ताकां खंचें कैलास?   हातांनी देतां आणि चोरांनी नेतां   हातांनी देतां हायहाय आणि चोरांनी नेतां गप्प रहाय   हातांपायांचा चौरंग होणें   हातांपायांचे ढीग पडणें होणें   हातांपायांच्या फुंकण्या होणें   हातां पायां, हातीं पायीं पडणें, लागणें   हातां पावनातिलें फुल देवाक   हाता उज्या कोलती   हाता खांद्यावर खेळविणें   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   हाताखालीं   हाताखालीं घालणें   हाता चढणें   हाताचा उदार   हाताचा कुशल   हाताचा जड   हाताचा जड आणि बोलून गोड   हाताचा जड तोंडाचा गोड   हाताचा जलद   हाताचा थंड   हाताचा फटकळ   हाताचा बळकट   हाताचा मोकळा   हाताचा सढळ   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   हाताचीं पांची बोटें सारखीं नसती कोठें   हाताची थट्टा   हाताची मूठ, धान्याची लूट   हाताचे पायावर लोटणें   हाताचे बोटांवर मोजतां येण्यासारखे   हाताचे मांडे करणें   हाताचे लाडू होणें   हाताच्या धोरणानें घेणें   हाता तोंडाशीं गांठ पडणें   हाता तोंडाशी येणें   हाता नाडे आनी कांकणकरा पाड   हाता निराळा   हातानें दिवनु पाय धरचे   हातानें होईना, तोंड घेतें, करते घाई   हाताने उबारनातिली साण भांगरानें बांदतचि व्हांवली   हाताने होईना मुळा, तोंडाचा जाईना चाळा   हातापायांचा कानवला होणें   हातापायांची गठडी करणें   हातापायांची गठडी बांधणें   हातापायांचें पडवळ होणें   हातापायाचे डगळे पडणें   हातापायाचे डगळे मोडणें   हातापायाचे डगळे होणें   हातापायाच्या काडया, पोटाचा ढेर्‍या   हातापायाच्या काडया, पोटाचा बांबू   हातापायास दुःख (श्रम) तर पोटास सुख   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   हाताफळी   हाताबोटांवर काम येतें, शेवटीं फसतें   (हाता) बोटांवर खेळविणें   हाताबोटांवर नाचविणें   हाता बोटावर येणें   हाताभायर गेल्ली वोस्त आनी तोंडाभायर गेल्लें उत्तर परतॅं यना   हातार फळ   हाताला चढणें   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   हाताला येईल तें   हाताला लागणें   हाताला वंगण लावणें   हाताला हात लावणें   हातावर असणें   हातावर आणणें   हातावर काढणें   हातावर गहूं असणें   (हातावर) गूळाखोबरे देणें   हातावर घेणें   हातावरचा संसार   हातावरची भाकर माझी, तव्यावरची तुझी   हातावरचें पोट   हातावर तुरी देऊन जाणें   हातावर तुरी देऊन निसटून जाणें   हातावर तुरी देऊन पळणें   हातावर तुरी देऊन पळून जाणें   हातावर तुरी देणें   हातावर दिवस काढणें   हातावर दिवस लोटणें   हातावर दूध देऊं लागणें   हातावर दूध येणें   हातावर दूध लागणें   हातावर देऊन कोंपरावर तोडणें   हातावर धरणें   हातावर नक्षत्र पडणें   हातावर पाणी पडणें   हातावर पिळकणें   हातावर पोट भरणें   हातावर पोट भरलें आणि दिवस काढले   हातावर मिळवायचं आणि पानावर खायचं   हातावर मिळवावें आणि पातावर खावें   हातावर मिळविणें   हातावर मिळविणें, पानावर खाणें   हातावर मेख घेणें   हातावर मेख सोसणें   हातावर येणें   हातावर शीर घेऊन असणें   हातावर शीर घेणें   हातावर साखर आणि गळयावर कातर   हातावर साखर आणि मानेवर कातर   हातावर हात चोळणें   हातावर हात देऊन पळून जाणें   हातावर हात मारणें   हातावर हात मारुन पळून जाणें   हाता वेगळा   हाता वेल्या पोटाचो   हाताशीं स्वर्ग येणें   हातास काय केंस आले?   हातास चढणें   हातास येणें   हातास हात मिळणें   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   हातीं आला, तो लाभ झाला   हातीं आला ससा तो गेला कसा   हातीं आलें आणि पवित्र झालें   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   हातीं कवडी, विद्या दवडी   हातीं काम, मुखीं नाम   हातीं काम, मुखीं विद्या   (हातीं) गूळाखोबरे देणें   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   हातीं दाम, बिबी करी सलाम   हातीं धरणें   हातीं धरलं तर रोडकं आणि डोई धरलं तर बोडकं   हातीं धरला रोडका, डोई धरला बोडका   हातीं धरल्यास रोडका, शेंडी धरल्यास बोडका   हातीं धोंडे घेणें   हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री   हातीं नाहीं अडका, बाजारांत घ्यायला चालला धडका   हातीं नाहीं दाम, मग कोण करतो काम   हातीं नाहीं बोवाः काये जेवाः   हातीं पायीं उतरणें   हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा   हातीं पायीं जिभा फुटणें   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं ठेवणें   हातीं पायीं धावणें   हातीं पायीं मोकळी होणें   हातीं पायीं येणें   हातीं पायीं रेवणें   हातीं पायीं सुट्णें   हातीं भाला, जेऊं घाला   हातीं भोपळा घेणें   हातीं भोपळा देणें   हातीं भोपळा, देश मोकळा   हातीं भोपळा येणें   हातीं लागली चेड आणि घर मांडवाची मेढ   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   हातीं वावडीची दोरी, मुलें नाचती परोपरी   हातीं सोंगटया फासे, दैव त्याला हांसे   हातीं (हातांत) नाहीं अडका बाजारांत चालला (मारतोय) धडका   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   हाती गुढरीला नीकाः जोगी मुंडिला नीकाः   हातेण करणें   हातेणें करणें   हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   हातो दाने   हातो पान   हातोहात येणें   हातो हातीं   हातोहाती येणें   हात् तुझ्या कामांत भट पडो!   हात्याण करणें   हात्याणास येणें   हाथको हात पहच्याने   हाथीका वोझा, हाथीही उठाता है   हाथी चाल चलत गति अपनी   हाथी निकल गय, दूम अटक रही   हा दाम हें काम   हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत   हा मी का तो मी   हाय खाणें   हाय घालणें   हाय घेणें   हाय देणें   हाय दोस   हाय दोस दुल्ला   हाय दोस धुला   हाय दोस्त दुल्ला   हाय दोस्त धुला   हाय पतकरणें   हाय मोकलणें   हायस लावन मासो काढता   हायसें वाटणें   हाय सोडणें   हायहाय करणें   हायास आणणें   हायास येणें   हायीस येणें   हार उट्टा म्हुण गांयडोळ उट्टा   हार खाणें   हार खाल्ली (कीं) झगडा तुटला   हार घेणें   हार जाणें   हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं   हार पत्करणें   हार मानणें   हार मानली पण झगडा तुटो   हार म्हटल्या मार, ससो म्हटल्या सांभार   हारसड आणणें   हारसडीस आणणें   हारसडीस येणें   हाराभर काम आणि भाराभर दाम   हा रामपहारा आहे   हारा वारा बारा वर्षै देव्हारा   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   हारीं जाणें   हाल कुत्रा न खाणें   हाल खुशामत, ताजा रोजगार   हाल खुशामत, ताजी रोटी   हाल गया अहवाल गया, दिलका खियाल न गया   हालगो मालगो, दिवस घालगो   हालतां त्या फातरार उबें रांवचें न्हय   हालवले हात तर मिळेल भात   हालविणें   हालवून खुंटा बळकट करणें   हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला   हालवून जागा करणें   हालांत ख्याल   हाले तिकडे तोले   हालेसा! वावराक योरे. हांव भुरगो मगा हालेसा! जेवक योरे, हांव मान्याय मगा   हाव करणें   हाव घालणें   हावभरी भरणें   हावभरी होणें   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावें भरणें   हावेनें भरणें   हावेस भरणें   हाशील करणें   हाशील कॅल्या वाशील जाता   हा संसार गोड, पुढचा काय घोर   हा संसार मिठा, आगे किस दिठा   हा सूर्य आणि हा जयद्रथ   हा सूर्य हा जयद्रथ   हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो   हास्य विनोद रुदन, स्त्रियांचे स्वाधीन   हा हात मोडला तर काई हा हातु मोडावा   हिंग गेला आणि वास राहिला   हिंगजिर्‍यापुढें, कोथिंबिरीचा काय वास? तरणीताठी सासूबाई, सुनेचा होतो त्रास   हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे   हिंगणें वाफणें   हिंगतुपावारीं   हिंगतुपास   हिंग लावणें   हिंग लावून पुसणें   हिंग लावून मानणें   हिंग लावून मोजणें   हिंग लावून विचारणें   हिंग हगणें   हिंगाचा खडा   हिंगाचा वास   हिंगाचे पोतें   हिंगालोण्याचा   हिंगाष्टक   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   हिंडणवारे करणें   हिंडणवारे लागणें   हिंडणें नारदाचें आणि निजणें कुंभकर्णाचें   हिंडांतलें गोरुं हिंडांत आयलें   हिंडावें मुंडावें   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   हिंमत मर्दा, मदत खुदा   हिंमत हरणें   हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   हिंवर तरुची शीतल छाया   हिंवशी पाण्याच्या भाकरी खाणें   हिंवश्या पाण्याच्या भाकरी खाणें   हिंवाळा भोगी, पावसाळा रोगी, उन्हाळा जोगी   हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं   हिजडयांनीं जोडचें, मुंडयांनीं खावचें   हिजडयाची जोड मुंड्यानें खावी   हिजडयाची जोड मुंढयानें खावी   हिडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय   हिताची हितखोर व जन्माची फजितखोर   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   हिमटा घेई चिमटा, न जाऊन बसे कोणटा   हिमटी काढून रडणें   हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा   हिमटें लागलें वाढूं, आणि खादाड लागलें रडूं   हिमाइतीचा गाढव   हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी   हिमाइतीची गधडी   हिमाईतीचा गाढव   हिमायतीचा गाढव   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   हिमायतीची गधडी, लाथा मारिते   हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक   हिया फोडणें   हियें घालणें   हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी   हिरडा खावा आणि जायफळाचा कैफ जाणावा   हिरवा भाजला खाणें   हिरवी झेंडी दाखविणें   हिरव्याला भाजलेलें सांपडलें   हिरसा तट्टू   हिरसें तट्टू   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   हिरा तो हिरा, गार ती गार   हिरा दिवा   हिरा मुखसे ना कहे, लाख हमारा मोल   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   हिर्‍यापोटीं गारगोटी   हिळा हात खिळया लायना   हिशेब   हिशेब कवडीचा, बक्षिस लाखाचें   हिशेब ठेवणें   हिशेबाची तोंड मिळवणी, कारकुनाची करणी   हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती   हिशेबीं द्यावें घ्यावें   हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो   हिशोब   हिशोब असणें   हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   हिसाब असणें   हिसाब काय आहे   हिसाब ठेवणें   हिसाब धरणें   ही काळरात्र चालली आहे   ‘हीच की हिची आवय’ म्हळ्ळेले गादि   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   हीर भाजणें   हुंगून खायचें आणि कुंथून हगायचें   हुंडा घेऊन लग्न करणें   हुंडा बैल   हुंडी खडी राखणें   हुंड्या कपाळाचा   हुंदीर   हुंदीर मलाकाक गेलो   हुंद्राक मांजर गवाय   हुक्कापाणी बंद करणें   हुचे दिवाणी   हुच्चाभाई मणी   हुजूराला मुजरा आणि हुजर्‍याला मुजोरा   हुतुतु घालणें   हुतुतूची घाई होणें   हुद्दा आपले हातीं आहे तर दुष्टाशीं सावध राहे   हुद्दा तराळकीचा, तोरा देशमुखीचा   हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   हुमण दांडगा   हुरडाफुंक्या   हुरमतखाऊ   हुरमतघेऊ   हुरमतघेणा   हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें   हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस   हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें   हुरुप उठणें   हुरुरु करणें   हुर्योवडी उडविणें   हुर्योवडी करणें   हुल पडणें   हुलहुल आणि कुत्र्यावर झूल   हुलीवर घालविणें   हुळहुळली मेंढी, लागली वाघाच्या पाठीं   हुश्श करणें   हुहुतु माजणें   हूं करणें   हूं कां चूं करणें   हूं कां चूं म्हणणें   हूं कीं चूं करणें   हूं कीं चूं म्हणणें   हूं तर पुढें हो तूं   हूं तर भांडीं घांस तूं   हूं तर भांडीं घास तूं   हूं म्हणणार्‍यानें भांडीं घासावीं   हूं म्हणणें   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हूं हूं करा, ढोमनं भरा ढोमन्याची माह्या सोय करा   (हृदय) धडधड करणें   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   ‘हॅ सॉम्ना तॅऽऽऽसॉन्मा’...हॅ दिवळ तॅ दिवळे!   हें काय आहे बाई ! तर आहे मसणवटींतील माती   हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   हेंगडतट्टू   हेंगडतिफड   हेंगडमत   हेंगडमेंगड   हेंगडीप्रधान   हें गांवजेवण नव्हे, की घेतला थाळातांब्‍या नि चालला जेवायला   हेंगाडदासी   हेंगाड दासी, दादला नाशी   हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे   हें चित्र पहा व तें चित्र पहा   हेंडे होळकर   हें माझें तें माझें आणि काबाड ओझें   हेंहि गेलें तेंहि गेलें   हेकड कुणबी, दुगणी दाम   हेकड कुणबी सातदां राबे   हेका करणें   हेका धरणें   हेक्कडे न्हयिं, तेक्कडे वायिं   हेच डोळे आणि हेच तमाशे   हेटचा वारा   हेटची घाण, उपरची खाण   हेटबाहेरचा वारा   हेटीमेटी खालीं घालविणें   हेटीमेटी खालीं नेणें   हेटीमेटी घालविणें   हेटीमेटी वारीं नेणें   हेटुक लावणें   हेपलणें   हेपल्या मारणें   हेमाडःमहादाश्रमाच्या पांतीचा   हेमाड द्विज तो ब्रह्मसानः त्या पांतीचा मी पापी कृतघ्नः   हेरुन फेरुन   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   हेवा आणि नाचार करणें   हेवा करणार्‍याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो   हेवा करणार्‍याशीं दोस्ती, करुं नये कल्पांतीं   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   हेव्यामुळें अंतःकरणास आणि शरीरास यातना   हैक, फट् म्हणतां ब्रह्महत्या   हैक म्हणतां ब्रम्हहत्या   हैपत खाणें   हैपत घेणें   हैबत खाणें   हैबत घेणें   हैराण होणें   हैरुं धावता म्हणु गायंडळु धांवता   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   हॉ चोरु, हॉ म्हारु   हॉटेलमें खाना, मसीदमें सोना   हॉ हात हॅ हाता वळ्‍ खना   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   होऊन जाणें   हो करणें   होकल मरुं, नाजाल्यार न्हवरो मरुं, होवळयो रहात वर्णाक   होकलेक कोण वाखाण‍तलो होकलेची आवय नाय झाल्यावर !   होकलेलीं चित्रां वाळ्याच्या कैलार   होकलेलीं चित्रां सव्यार कळटात   होटांवर दूध दिसणें   होटाचें जिरणें   होटाचें वाळणें   होटोंसे अभी, दुधकी बो नहीं गयी   होड रुकाक वारें लागचें चड   होड रुका सावळेंतु सगळेव रावच्याक पळेताति   होडां गांडि सगळेइ धुतात, गरिबा तोंड पळेता कोण?   होडांसांगाति व्यारु नाका, हुनासांगाति मेण नाका   होडा घरच्या पितळेक थाइ भांगार म्हणताति   होडें ताणप   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   होणार चुकतें काय?   होणार जैसी गती त्या प्रकारेंः प्रभाव चित्तांत तैसा विकारेः   होणार टळत नसतें   होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं   होणारी कीं सोनारी   होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l   होणें   होणें जाणें ईश्र्वराधीन   होत होत   होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति   होता काळ   होता कीं नव्हता करणें   होता जिवा म्हणून बचला शिवा   होता जिवा म्हणून वांचला शिवा   होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी   होता माल   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   होती कळा   होती नव्हती तितकी केली   होती रग, केली धग   होतील बाळ, तर फेडतील काळ   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP