Dictionaries | References

हिरडा खावा आणि जायफळाचा कैफ जाणावा

   
Script: Devanagari

हिरडा खावा आणि जायफळाचा कैफ जाणावा     

हलकी गोष्ट घेऊन सुद्धां भारी गोष्टीची प्रतिष्ठा, गुण इ, दाखविणें. कोंडयांचा मांडा याप्रमाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP