Dictionaries | References

हुंगून खायचें आणि कुंथून हगायचें

   
Script: Devanagari

हुंगून खायचें आणि कुंथून हगायचें

   खातांना फार खाराखुसणीं करावयाची व शौचासहि होत नाहीं म्हणून तक्रार करीत असावयाचें. तोळा मासा प्रकृति. फार जपून वागणें. चोखंदळ माणसाविषयींहि म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP