Dictionaries | References

मानानें पान खायचें नाहीं, अपमानानें देठ खायचा

   
Script: Devanagari

मानानें पान खायचें नाहीं, अपमानानें देठ खायचा     

आदरानें चांगली गोष्ट सांगत असतांहि ती न मानतां मग अनादर करुन घेऊनहि हलकी गोष्ट पतकरावयाची. ज्यास आपला मान ठेवून घेण्याचें कळत नाहीं ती वेळेवर हटट करुन अपमान करुन घेतो.
आदरानें वागवीत असताम झिडकारावयाचें व मग निमूटपणें सर्व गोष्टी सहन करावयाच्या. कांदे खाण्यांत आनंद पावण्याइतक्या नीच स्थितींत आलेल्या गर्विष्ठ माणसासंबंधी योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP