Dictionaries | References

हुक्कापाणी बंद करणें

   
Script: Devanagari

हुक्कापाणी बंद करणें

   [ हुक्कापाणी = खाणेंपिणें इ. व्यवहार ] वाळींत टाकणें
   जातिबहिष्कृत करणें. जातींतील माणसे एकमेकांपासून हुक्का घेऊन पितात पण जातींतून कोणी बाहेर गेला म्हणजे त्याच्याबरोबर हुक्का ओढीत नाहींत कीं त्याला हुक्का देत नाहींत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP