Dictionaries | References

हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे

   
Script: Devanagari

हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे     

[ हिंगण = एक क्षुद्र झाड ] हिंगणाची आणि चंदनाची बरोबरी होत नाहीं. थोराची व नीचाची तर्‍हा एक नसते. ‘ कल्पतरु आणि बाभूळ l हिंगण आणि मल्यागर ll'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP