Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
होती वस्त   होती वाट   होती वेळ   होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे   हो ना करणें   होना पायली होणें   हो भरणें   होमकुंडीं घालणें   होमकुंडीं टाकणें   होमकुंडीं देणें   होमकुंडीं पडणें   होमकुंडीं सांपडणें   हो म्हणणें   होय तैसें जाय, जन तमाशा पाहाय   होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती   होयीस होय उठविणें   होयीस होय करणें   होयीस होय म्हणणें   होरइतासांगाति जेवणखाण, होकले सांगाति न्हाण माकण   होरइतु चोयता होकलें तोंड, पुरोहितु चोयता दक्षिणे तोंड   होरे   होलगडणें   होलगडून पडणें   होळकर टाकी   होळकरी टाकी   होळी करणें   होळीचा होळकर व मोलाचा रडणार   होळीची पोळी   होळीची बोंब तीन चार दिवस   होळीचे होळकर   होळी जळाली नि थंडी पळाली   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   होळी शिंपणें   होशील सुने कुणासारखी तर सासूबाई तुम्हांसारखी   होस हो करणें   होस हो जोडणें   होस हो देणें   होस हो मिळविणें   होस हो म्हणणें   होस हो लावणें   हौद भरे तो फवरा छुटे   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   हौशी अन् म्हातार्‍याची गौशी   हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं   हौस बडी, खर्ची थोडी   हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी   हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी   हौस राजाची, नांदणूक खासदाराची   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   हौसेनें केला पति, त्याला भरली रगतपिती   हौसेनें केला पति, परी झाली संसाराची माती   हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर !   हौसेनें दादला केला, तो रंडिबाज निघाला   ह्या कानानें ऐकिलें आणि ह्या कानानें सोडून दिलें   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   ह्याचे तिसरेच एक   ह्या पोटाचें पाड जिणें, हाचे खातीर घेवचें उणें   ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करणें   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   ह्या बोटावेलो निथु त्या बोटार काढता   ह्या हाताचा झाडा त्या हातावर द्यावा लागतो   ह्रुदयपालट करणें   ह्रुदय फाटून जाणें   ह्रुदय फुटणें   ह्रुदय भरुन दाटणें   ह्रुदय भरुन येणें   ह्रुदयांत प्रकाश पडणें   ह्रुदयाचा उन्हाळा आणि डोळयांचा पावसाळा   ह्रुदयाचें पाणी करणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP