Dictionaries | References

‘हीच की हिची आवय’ म्हळ्ळेले गादि

   
Script: Devanagari

‘हीच की हिची आवय’ म्हळ्ळेले गादि     

( गो.) एक नवरदेव इतके दीडशहाणे होते कीं सासू रुखवत घालायला आली तेव्हां तिला पाहून त्यानीं शेजारच्या गृहस्थाला विचारलें - ‘ मला जी मुलगी देणार आहेत ती ही कीं हिची आई ? ’ तारतम्य न वापरणें
बेअकलीपणा दाखविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP