Dictionaries | References

हातापायांचा कानवला होणें

   
Script: Devanagari

हातापायांचा कानवला होणें     

कानवला हे हरभर्‍याच्या डाळीचे पुरण भरून केलेल्‍या करंज्‍यासारखे पक्‍वान्न आहे. करंज्‍या वाकड्या असतात त्‍यावरून कानावल्‍याप्रमाणें हातपाय आखडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP