मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ५५ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५५ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ तत्प्राय तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव चिंतयति ॥५५॥ Translation - भाषांतर हें प्रेम नव्हे साधारण । क्वचित एखादा पावे खूण । पावतांचि तद्रूप होऊन । राहे आपण सर्वकाळ ॥५७०॥जयाचें जें बैसलें मनीं । तेंचि दिसों लागे प्रतिक्षणीं । तेचि वार्ता ऐके श्रवणीं । चिंतनही तयाचें ॥५७१॥सर्वेंद्रिया मन प्रधान । जो जो आकार धरील जाण । तैसेचिं जडे इंद्रिया ध्यान । हा नियम सर्वत्र ॥५७२॥कामी पुरुषापुढें काम । भयग्रस्तासी तोचि भ्रम । संशय उपजतां तोचि क्रम । सदा मन संशयीं ॥५७३॥येणेंचि न्यायें पाहों जातां । मन प्रेमरूप होऊनि राहतां । सकल सृष्टीमाजी तत्वतां । तेंचि एक आभासो ॥५७४॥पाहों जातां तेंचि दिसे । ऐकतां तेचि परियवसे । चिंतनासी विषय नसे । त्यांवाचून वेगळा ॥५७५॥तन्मयता बोलिजे तें हेंचि । सर्वत्र प्रत्यय तयाचाचि । स्थूल सूक्ष्म चेतना चेतनेचि । सकल वार्ता बुडाली ॥५७६॥स्वरूपमय झालें सकळ । आत्मानुभवें वृत्ति निश्चल । आत्मरूप ब्रह्मांड गोल । भेदाभेद निमाले ॥५७७॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP