मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


लौकिक व्यवहारही तैसा । सांभाळावा लागे अपैसा । जरी केला न केला सरिसा । ज्ञानसिध्दि झालिया ॥१९८॥
परि भोजन शयनादि व्यापार । शरीर असे तोंवर । ज्ञात्यासी न चुकती अणुमात्र । अज्ञान्याची काय कथा ॥१९९॥
भोजनादि व्यापार न चुकती । तरी लौकिकाची कायसी खंती । स्वसंरक्षणार्थ धार्मिक रीति । वर्तलें पाहिजे निश्चयें ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP