मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३० श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३० नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमार: ॥३०॥ Translation - भाषांतर भक्तिज्ञानासी नव्हे भेद । दोन्ही नांदती अभेद । साध्य साधनादि संबध । यथार्थ स्वरूपीं उरेना ॥३०४॥कां जे भक्ति तेंची ज्ञान । ज्ञानेचि भक्ति संपूर्ण । एकमेकांते शोभवून । नांदती अनादि एकपणें ॥३०५॥शर्करेविरहित गोडी नाहीं । गोडीवाचूंन शर्करा नाहीं । शर्करा गोडी एके ठायीं । अव्यभिचारें नांदती ॥३०६॥जे शर्करा तीच गोडी । गोडी तेचि शर्करा फुडी । व्यक्त अव्यक्त परवडी । एकरूपणें ॥३०७॥तैसा ज्ञानरूप परमात्मा । भक्ति तरी त्याचीच प्रतिमा । भेदाभेदाची झाली सीमा । एक आत्मरूप सकळ ॥३०८॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP