माधव जूलियन - ऊक कणिका
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[जाति लीलारति]
हें मचूळ पाणी गोड न लागे तुला,
कां रडुनि कोरडा घसा करिशि रे मुला ?
घे तहान थोडी भागवूनि: जा पुढे -
तू रडुनि कसें मधुरत्व ये मला नवें ?
करितील खारटच मला तुझीं आसवें.
ता. १३ एप्रिल १९३३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP