मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन| महाराष्ट्र - गीत माधव ज्युलियन गज्जलाञ्जलि प्रकाशित असंग्रहीत कविता प्रकाशित संग्रहीत कविता तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली मुरली पतंगाची आशा चिमुकली शान्ता आत्म निवेदन निसर्ग आणि मी श्याम रजनी स्वप्नयोग मुलाचा प्रश्न प्रेमळे, जाशिल का सोडून ! चान्दण्यांतील हुरहुर कञ्चनी हाकाटी माझी ताई रसिकास सङगमोत्सुक डोह माझें माहेर - सासर ऐन्शाल्ला मराठबाणा खरा शूर ऐकव तव मधु बोल वृद्ध कवि कलारहस्य वादळाची रात पोचवणूक महाराष्ट्र - गीत पाहुं कुठे तुज राया ? अजुनि किती छळतोस अभिसारिका तूच निर्वाणींचा सखा भुकेलें हृदय बुल्बुलास अनामक वीराची समाधि अन्धारून आलें चन्द्रिका आणि प्रिया केवढा अन्याय ! फेराचें गाणें तुझ्यावाचून कीर्ति आणि कान्ता कशासाठी ? पोटासाठी ! संवाद भातुलीचें गाणें माझी बाहुली अङगाऐ आमचें घर आगगाडी मेलों तरी मेलों माळ - वारा उठा रे ! देवळांत जाऊ बाप्पा मोरया काऊ काऊ गे ! स्वप्नांची माला ! लेजीम प्रार्थना माझ्या व्याकुळतां जीव सृष्टीचें घ्यान मुलांचा साडूगाती सर्वस्वाचा यज्ञयाग पापाची चलती नावेंतील गाणें काय अवेळीं साद ? वृद्ध भटजी सर्वा खल्वियं माया ! मधुसुन्दरीस श्रान्त पान्थास कवि भास्करास पुरुषाची छाती जा स्वतन्त्रतेची मौज चाख ! भ्रष्टा दग्धपक्ष पतङग बरा सुटला बिचारा ! आत्मप्रतीति सेवा - धर्म निर्झरास ऊक कणिका पापशङकी हरिताम्बरा चल ऊडुनि पाखरा ! चन्दाराणी गोड बाल्य डोला बाऊ, डोला ! राजभक्ति बघें प्रथम मी बालवयीं सुप्रभात ! माधव जूलियन - महाराष्ट्र - गीत डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन महाराष्ट्र - गीत Translation - भाषांतर [छन्द]मराठीला सङगोपून वैभव दे ज्ञानेशमराठयांना मेळवा हा समर्थांचा सन्देशमहाराष्ट्र जन्म पावे धन्य स्वदेश !येऐ शिव निवाराया सारे दास्याचे क्लश १वतनाचे बन्दे खन्दे आपसांत लढले,स्वामिभक्तीमध्ये राष्ट्र बुडवूनी चढले,कुळ - वाडीपायी पहा कलमाही पढले,परकीयदास्यपडकीं स्वस्थ झाले विशेष, २भान्जलेल्या धर्ममूर्ती रानोमाळ पडती,गान्जलेल्या हिन्दु देवी जनान्यांत कढती,खेडवळ मुके जीव दारिद्यांत कुढती,चाले परी अमीरांचा ऐशाराम हमेश ? ३पण्ढरीचा सन्त तोही भक्तिभाव गौरवी,आध्यात्मिक मुक्तींतच मानी सुखथोरवी,राष्टूमुक्तीचाच परी औदयाला ये रवी योगी कर्म - कुशलाला कशाचें हो अपेश ? ४मावळीचे प्रामाणिक मावळे हे बावळे,त्यांच्या पुढे शिद्दी - तुरुकांची छबी मावळे,नेता यांचा श्रीशिवाजी तेज याचें आगळे, हर हर महादेव ! चिरञ्जीव स्वदेश ! ५म्लेञ्छापुढे मराठयांनो, कां व्हा दीन, कां वाका ?फडफडे भोसल्यांच्या प्रतापाची पताका !अल्पसन्तुष्टता का रे ? ठेवा थोर आवाका !एसरूं द्या हिन्दुस्थानभर नवा आवेश ! ६ता. ९ ऑक्टोबर १९२६ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP