मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
सेखोजी सहोदरातें आला । या...

सेखोजी आंग्र्यांचा पोवाडा - सेखोजी सहोदरातें आला । या...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


सेखोजी सहोदरातें आला । या (विजयी) दुर्गा गेला । मग विजयी । जाले बंधु समजावुनि ॥धृ॥
दोघे मग गुराब भारें निघतां । इंगरेज आला साला ।(आला?) परि । दस्त जाला विलयाला पाउनि । स्वर्गा श्री (कान्ह) गेल्या जंजिरे दुचित्त होते सुचित्त ते लोक केले देऊनि बुझाउनि । ससाई सरखेल गाजी किताब हा तुजला । साजे प्रताप हा बंदर बंदर जात बजाउनी ॥१॥

घेऊनि गुराब भार विजयदुर्गाचा मुबार । टाकुनियां जो विस्तार दोभोळेचा पावला ॥ तेथें बेटा जोरावार इंगरेज बेशुमार । पहिली जाणुनि शिकार सरखेल उठावला ॥ दोहीकडे मारामार दोहीकडे धुवांधार । दोघा बंधूंचा करार एकमेकां फावला ॥ बार बारामागे बार होत हजारों हजार । अडाउनि आर्मार नसृड बिछावला ॥२॥

मोठा करूनि करार बाप शेखोजी उदार । दुजा संभाजी झुंजार मिळूनि उठावले ॥ पहली बोहली (णी?) उधार याचा करूनि निर्धार । आंगे (सांग) होउनि सर्दार मारीतच धावले ॥ जशी प... ... ... ... ...॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP