मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| चतुश्चत्वारिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति चतुश्चत्वारिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती चतुश्चत्वारिंशोsध्याय: Translation - भाषांतर सिंहा लो कनें करून । ऐक पुढील कथन ।तंतूक संसारी असून । भजे गुरूसी याममात्र ॥१॥तल्लो क श्री शैलासी । जातां बोलाविती त्यासी ।तयां वदे तो गुरूपाशीं । श्रीशैलेशीमल्लिकार्जुन ॥२॥सर्व त्र हा गुरु एक । पाषाण पाहूं जाती लोक ।ते त्या निंदुनी गेले लोक । ये तंतुक गुरुपाशीं ॥३॥तो पा य वंदी त्यासी । गुरू पुसे कां न जासी ।तो तसेंचि सांगे त्यांसी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥नभा मा र्गे गुरु तया । नेउनी दाविती श्रीशैल्या ।देवा पाहे तों लोक तया । पुसोनी साच न मानी ॥५॥लिंगीं वि लोकी तैं गुरूसी । स्थानमहात्म्य गुरू त्यासी ।सांगे पंपापुरीं शिवासी । पाहुनि श्वाना ये राजत्व ॥६॥स्त्रीव श्य तो जरि कां शैव । पुसतां स्त्रीला प्राक्स्वभाव ।सांगे, राणी पुसे स्वभाव । म्हणे तो कवडी तूं पूर्वीं ॥७॥आलं बि लें मांस पाहुन । श्रीशैलाग्रीं घार येऊन ।तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसी ॥८॥तूं मी भ विष्यषङ्जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामीं ।जावूं म्हणे, तंतुका मी । क्षेत्रधामीं आणिलें तुला ॥९॥जैं व र्त्य ग्रीं लागे आग । तैं हो शीघ्र ध्वांतभंग ।तसा होतां गुरुसंग । आवृत्तिभंग हो तयाचा ॥१०॥त्या अ व्य ग्रा गुरु संगमीं । आणवूनी धाडिती ग्रामीं ।त्याला भ्रांत म्हणती ग्रामी । मठधामीं आणी भक्ता तो ॥११॥प्रत्य य ये यात्रिक येतां । सर्वांला ये निभ्रांतता ।म्हणती देव गुरुनाथा । तंतुका भक्ताग्र्य मानिती ॥१२॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे श्रीपरवतयात्रावर्णनं नाम चतुश्चत्वारिंशो० ॥४४॥ ग्रं० सं०॥६०९॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP