मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| द्वितियोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति द्वितियोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती द्वितियोsध्याय: Translation - भाषांतर तें पा हु न येरू उठे । तया पुढें सिद्ध भेटे ।तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥सिद्ध र म्य बोले वाचे । त्रिमुर्ति गुरु आमुचे ।न देखती भक्त जाचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥ऐसें व्य क्त ऐकून । नामधारक बोले दीन ।मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥विश्व यं त्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त ।हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥तूं स्व च्छं दें वागसी । व्यर्थ देवा दोष देसी ।कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसी राखी गुरु ॥५॥एक दां तो कोपे जरी । न राखती हरहरी ।येरू पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरूची ॥६॥म्हणे सि द्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हें चरित ।गोदावरीतीरस्थित । वेदधर्मशर्मा गुरू ॥७॥तो स्वी य पातकान्त । करावया ये काशीत ।तदा दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥सुहा स्प मुखें सेवा करी । गुरू शिव्या देई मारी ।न धरी तें अंतरीं । क्षालन करी मळमूत्र ॥९॥अंध प ङ्गु गलत्कुष्ठी । गुरू झाला महाकष्टी ।शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥अप र्णा पति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान ।नाहीं गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥त्याचा नि श्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन ।शिष्य बोले सर्व दान । देयील पूर्ण गुरू माझा ॥१२॥निश्च य त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान ।दे, गुरूही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥हो अ स्तं गत माया । गुरू प्रसन्न हो जया ।भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥इतिश्री० प० वा० स० वि० स० गु० दीपकाख्यानं नाम द्वितियो० ॥२॥ग्रं० सं०॥३३॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP