मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| द्वाविंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति द्वाविंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती द्वाविंशोsध्याय: Translation - भाषांतर गुरु व से गाणगापुरीं । तेथें काय लीला करी ।असें विप्रें पुसतां बरी । लीला सारी सांगे सिद्ध ॥१॥मी तों क: पदार्थ येथ । वर्णावया सर्व चरित ।होती ब्रह्मादि कुंठित । तेव्हां संक्षिप्त सांगतों ॥२॥अमे य कीर्ति गुरु आले । भीमामरजासंगमी भले ।गाणगापुरीं राहिले । बैसले अश्वत्थीं ते ॥३॥हो य द्ग त्या गृह पावन । तो विप्रगृहीं येऊन ।वांझमहिषी पाहून । ब्राह्मणस्त्रीतें बोले ॥४॥सु स त्वा तूं दे क्षीरपान । ब्राह्मणी बोले वचन ।वांझ म्हैस हे दुभे न । गुरु दोहून दावीं म्हणे ॥५॥मानू न ती दोही क्षीर । दोन घडे दोहिलें क्षीर ।गुरु पिऊनी देती वर । हो दारिद्र दूर म्हणूनी ॥६॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे वंध्यामहिषीदोहचं नाम द्वाविंशो० ॥२२॥ग्रं० सं०॥२३६॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP