मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| विंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति विंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती विंशोsध्याय: Translation - भाषांतर ऐसें प रिसुनी विप्र । म्हणे तेथें कोणा वर ।लाधला बोला सविस्तर । ऐकें उत्तर सिद्ध म्हणे ॥१॥एक द शग्रंथी विप्र । शिरोळग्रामीं मृतपुत्र ।तद्भार्येसी एक विप्र । सांगे उग्रकर्मविपाक ॥२॥त्वां ब्रह् म स्वशत घेतलें । तया पिशाचत्व आलें ।त्याणें तुझे सुत मारिले । कर्म केलें पाहिजे त्याचें ॥३॥दे द्र व्य तद्गोत्रासी । सेवीं मास एक गुरूसी ।येरू म्हणे न मजपाशीं । द्रव्य गुरूसी सेवीं भावें ॥४॥अ म यं कर रक्षु ऐसें । म्हणूनी सेवितसे ।स्वप्नीं भूत मारीतसे । राखीतसे गुरु तिसी ॥५॥सांगे तत् परिहार जसा । जागेपणें करी तसा ।तेणें मुक्त झाला पिसा । गुरु प्रसाद दे तिला ॥६॥ती दो न पुत्र प्रसवे । ते दोघे दिसती बरवे ।थोर होतां व्रत करावें । म्हणुनी वेंचिती ते द्रव्य ॥७॥श्रेष्ठ त नयाचें व्रत । आरंभितां धनुर्वात ।होवोनि तो वांकत । सन्निपात न शभे यत्नें ॥८॥तो त द्भा वें फिरवी नेत्र । मरे होतां अर्धरात्र ।माता रडे पिटी गात्र । बोधमात्र नायके ती ॥९॥दिव स मध्यान्हीही येतां । जाळाया ती न दे प्रेता ।ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता । तेथें येता झाला तेव्हां ॥१०॥इतिश्री० प० प० वा० स० गु० समंधपरिहारो नाम विंशो० ॥२०॥ग्रं० सं०॥२२०॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP