मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| पंचदशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति पंचदशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती पंचदशोsध्याय: Translation - भाषांतर शिष्यां प्र ति गुरु म्हणती । तीथें हिंडा सर्वक्षिती ।भेटूं श्रीशैलावरती । ते म्हणती दवडूं नका ॥१॥हे सं सृ तिहर पाद । हेची सर्वतीर्थास्पद ।गुरु म्हणती निर्विवाद । चला खेद सोडूनियां ॥२॥वाक्य ता दृश तें ऐकूनी । भावें शिरसा मानुनी ।म्हणती जावें कोण्या स्थानीं । तें ऐकूनी गुरु बोले ॥३॥सात पु री धाम चार । बारा ज्योतिर्लिंगें थोर ।आचरतां बहु कृच्छ्र । फळ हो दूर जाय पाप ॥४॥आच रा वें तीर्थीं क्षौर । जसा असे स्वाधिकार ।तसा श्राद्धादिप्रकार । करितां दूर नसे क्षेम ॥५॥जे को णी जितुके गांव । तीर्था जाती ठेवूनि भाव ।तितुके कृच्छ्रफळ अपूर्व । तरती पूर्वज तयांचे ॥६॥पाहु नि नदीसंगम । न्हातां पुण्य उत्तम ।ऋतु निवर्तता ग्रीष्म । तीर्थधाम विटाळे ॥७॥स्वध र्मा नें आठ मास । फिरा ठरा चार मास ।नवें जळ ये नदीस । दहा दिवस ये विटाळ ॥८॥दोष न च तीरंस्थांसी । तीन दिन महानदीसी ।अहोरात्र र्हदकूपासी । करा ऐसी यात्रा तुम्हीं ॥९॥पाप मो चन होयी ज्ञान । वर्ष येतां बहुधान्य ।श्रीशैलावर मी भेटेन । तथास्तु म्हणून ते गेले ॥१०॥इतिश्री० प० प० वा० स० गु० सारे तीर्थयात्रानुरूपणं नाम पंचदशो० ॥१५॥ग्रं० सं०॥१७६॥ N/A References : N/A Last Updated : May 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP