दशमोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार`
सत्य सं कल्प दे तसें । स्वयें अवतरतसे ।
कुरुपुरीं भेटतसे । ऐक असे विप्र एक ॥१॥
करी ग रीब तो व्यापार । लाहे नवसें द्रव्य फार ।
यात्रे जातां मार्गीं चोर । तया ठार मारिती ॥२॥
श्रीश श स्त्रें मारी चोरां । जीववी द्विजवरा ।
राखी एका सभ्य चोरा । स्वयें गुप्त हो श्रीपाद ॥३॥
ते श स्त्रे मेले त्यांतें । द्विज जाणोनी धनांतें ।
घेउनी ये कुरुपुरातें । दे नवस हो कृतार्थ ॥४॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० स० मृतविप्रसंजीवनं नाम दशमो० ॥१०॥ग्रं० सं०॥१२२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2016
TOP