मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| तृतीयोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति तृतीयोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती तृतीयोsध्याय: Translation - भाषांतर ऐसें वे दधर्माख्यान । नामधारक ऐकून ।पुसे कां हा देव असून । अवतरून ये येथें ॥१॥कां घे द शावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें ।अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥दुर्वा स ऋषी द्वारशीसी । आला अंबरिषापाशीं ।लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥टळे वे ळा हें जाणून । राजा करी जलपान ।गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥तेव्हां द याळु येऊन । स्वयें शाप स्वीकारून ।अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥इतिश्री० प० वा० स० अंबरीषोपाख्यानं नाम तृतीयो० ॥३॥ग्रं० सं०॥३८॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP