मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| सप्तविंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति सप्तविंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती सप्तविंशोsध्याय: Translation - भाषांतर हूं आ स्था पूर्ण करूं । असें म्हणूनि श्रीगुरू ।दूर पाहती मांग नरू । शिष्यां निरूपिती आणाया ॥१॥जाउ नि शिष्यें तया । आणिती गुरुराया ।सात रेखा काढूनियां । आणिती तयांवरी तया ॥२॥तो ए क एक लंषिता । सांगे सप्तजन्मवार्ता ।अंती विद्वद्द्विज म्हणता । जिंक विप्रां म्हणती गुरु ॥३॥साम र्ष तो पुढें होतां । ये त्या विप्रां मूढता ।द्वादशाब्द राक्षसता । ये मुक्तता त्यानंतर ॥४॥दुर्ग ति त्यां अनुतापानें । ये स्वल्प गुरुकृपेनें ।विप्र होवुनि मांगानें । गार्हाणें गुरूसी केलें ॥५॥सद्वं श जद्विज असून । केंवि झालों जातिहीन ।हें सांगा विस्तारून । तें ऐकून गुरु सांगे ॥६॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे द्विजगर्वपरिहारो नाम सप्तविंशो० ॥२७॥ग्रं० सं०॥२८१॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP