मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| एकोनविंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति एकोनविंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती एकोनविंशोsध्याय: Translation - भाषांतर हो हा सं न्यासी म्हणून । भिक्षा मागे शिव आपण ।हिरण्यकशिपुदारण । करितां नखें तापलीं ॥१॥जो वि ज्ञै कगम्य हरि । तो श्रीदत्त औदुंबरीं ।शांत होतां तयावरी । वास करी श्रीसहित ॥२॥दे मा र्ग कृष्णा तया । द्वीपीं राहे योगिनी तया । भिक्षा देती पूजूनियां । नेणूनियां विप्र म्हणती ॥३॥न स्व छं दीं गांवीं जायी । पाहूं येथें काय खायी ।ऐसें म्हणुनि ते ठायीं । राहतां येयी भय त्यांला ॥४॥तत्र त्य नर गंगानुज । भावें आला त्या गुरुराज ।दाखवूनी तेथील गुज । देती निजप्रीती वर ॥५॥तो न मू नी त्रिस्थली पुसे । क्षणें गुरु दावितसे ।गुरु जाउं म्हणतसे । दु:ख होतसे योगिनीसी ॥६॥न गू ढा: केपि मे चेष्टां । विदुरित्येष पादुके ।विन्यस्याश्वास्य ता: प्राप । श्रीगुरुर्गाणगापुरम् ॥७॥इतिश्री० प० प० वा० स० योगिनीवरदानं नाम एकोनविंशो० ॥१९॥ग्रं० सं०॥२१०॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP