मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| अष्टमोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति अष्टमोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती अष्टमोsध्याय: Translation - भाषांतर सिद्ध सं क्षेपें सांगत । श्रीपाद तेथूनि येत ।कृष्णातीरीं होयी स्थित । कुरुपुरांत तारक ॥१॥मूर्ख प्र जासमवेत । लोकनिंदेनें हो त्रस्त ।जीव द्याया कृष्णेंत । अकस्मात देखे देव ॥२॥प्रभू ति ला निरोपिती । आत्महत्या दुस्तर म्हणती ।जन्मांतरीं सुपुत्राप्ती । व्हाया प्रार्थीं मग ती नारी ॥३॥तन्नि ष्ठा ओळखून । गुरु सांगती आख्यान ।उज्जनींत चंद्रसेन । शिर्वाचन करी प्रदोषीं ॥४॥त्याचा अ मूल्य सन्मणी । हराया नृप तत्क्षणीं ।घेवोनी अक्षौणी । उज्जनी वेढिते ते ॥५॥हस्त्य श्व रथपत्ती । पाहोनी न भी चित्तीं ।शिवा पूजी तो भूपती । तें देखती गोपपुत्र ॥६॥अश्व त्थ संनिधानीं । अंगणीं ते पाषाणीं ।पूजिती, त्यां एकला । पूजा लोटुनि माता त्याला ।ओढी तो मूर्छित पडला । शिव त्याला दे सायुज्य ॥८॥पुढें नं दस्त्री होऊन । माता लाहे कृष्णनंदन ।ज्योतिर्लिंग तें देखून । द्वेप सोडून जाती राजे ॥९॥पुढें सु त व्हावा तरी । शनिप्रदोष तूं करीं ।येरू म्हणे तुम्हासरी । जन्मांतरीं पुत्र व्हावा ॥१०॥नो भा वि कां देई वर । तया म्हणूनी शिरावर ।मूर्खंपुत्राच्या धरी कर । विद्वद्वर तो जाहला ॥११॥ती क रू नी प्रदोषपूजा । पुढें झाली विप्रात्मजा ।स्वसमान नाहीं दुजा । म्हणूनी हो तत्सुत दत्त ॥१२॥इतिश्री० प० प० वा० स० वि० स० गु० शनिप्रदोषव्रतकथनं नाम अष्टमो० ॥८॥ग्रं० सं०॥११४॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP