मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| एकविंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति एकविंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती एकविंशोsध्याय: Translation - भाषांतर तो हो य गुरूनाथ । तियेप्रति सांगे हित ।कोण कोणाचा हो सुत । वद ज्ञात असे तर ॥१॥पृथ्व्यप् ते जो वाताकाश । हेच आले आकारास ।मायामय संबंधास । तूंचि खास रडशी कीं ॥२॥जरी सू नु तुझा हाचि । पूर्वापर असे साची ।सांग कथा प्राग्जन्माची । तूं कोणाची स्त्री कीं माता ॥३॥जैं सू र्यो दयास्तानें । नित्य दिन रात होणें ।तेवीं कर्में जन्ममरणें । भोगणें सुखदु:ख्ह ॥४॥कोणी न हें निवारिती । गुणमय ते मरती ।देवादिकां हीच गती । मेला मागुती न ये शोकें ॥५॥दे हा श व जाळावया । ती म्हणे जो दे अभया ।बाध ये कीं त्याचा वाक्या । कोण तया पुढें भजे ॥६॥सांगे शां त ब्रह्मचारी । हें जा पूस औदुंबरीं ।येरू शव बांधुनी उदरीं । पादुकेवरी शिर हाणी ॥७॥बोल को णाचा ऐकेना । लोक गेले स्वसदना ।पतिसह ती अंगना । आक्रोशना करीतसे ॥८॥ स्वप्नीं न को रडूं म्हणून । स्वामी देती आश्वासन ।पाहे जागी होवून । पुत्र संजीवन झाला ॥९॥विप्र पा हांटस आले । त्याणीं नवल हें ऐकिलें ।सर्वां आश्चर्य तें झालें । असें झालें वाणूं किती ॥१०॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशो० ॥२१॥ग्रं० सं०॥२३०॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP