मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| द्वादशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति द्वादशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती द्वादशोsध्याय: Translation - भाषांतर सच्चि त्प रब्रह्म श्रवणा । न्यास हेतू तत्कारण ।वैराग्य न कम जाण । आळस न कीजे येथ ॥१॥कां वा रि सी तूं मज । आयुष्य जेवीं वीज ।क्षणभंगुर देह तुज । कळे सहज मृत्यू न कीं ॥२॥येथ मा नवांची काय । कथा मृत्यू देवां खाय ।सन्मा र्गि न करीं विघ्न । सुपुत्रा तूं होसी म्हणून ।मस्तकीं हस्त ठेऊन । पूर्व स्मरण तिला देई ॥४॥म्हणे त नया श्रीपादा तूं । एक पुत्र होतां जा तूं ।सुत म्हणे पुरतां हेतू । आज्ञा दे तूं म्हणूनी राहे ॥५॥ज्यांचें व्यं ग अध्ययन । जे म्हणविती प्राज्ञ ।तेही त्यापाशीं येवून । अध्ययन करिती नित्य ॥६॥ती मा य गर्भिणी झाली । पुत्र दोन प्रसवली ।त्या बाळें आज्ञा घेतली । वाट धरिली काशीची ॥७॥तो स स्मि त बोले तयां । पुन: भेटें म्हणुनियां ।काशीमध्यें येवोनियां । धरीं धैर्या करी योग ॥८॥महा न्ग तस्मय जाणून । न्यासमार्ग स्थापीं म्हणून ।विप्रें प्रार्थितां तो प्राज्ञ । स्वयें संन्यासी होतसे ॥९॥जो हो ता तेथें यती । वृद्ध कृष्णसरस्वती ।तया वरूनी गुरू होती । नरसिंहसरस्वती ॥१०॥होऊ न नर आपण । गुरूचे गुरू असून ।रामकृष्णापरी जाण । गुरू करून धेती गुरू ॥११॥स्थापू नि श्रौतधर्म । फिरे सर्व तीर्थाश्रम ।माधवा दे आश्रम । वळे जन्मभूमीकडे ॥१२॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे संन्यासदीक्षाग्रहणं नाम द्वादशो० ॥१२॥ग्रं० सं०॥१४५॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP