अष्टादशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
सुरे ख क्षेत्र गुरु पाहे । कृष्णा पंचगंगा वाहे ।
तेथें द्वादशाब्द राहे । अजुनी आहे तेथें गुप्त ॥१॥
तेथें दु: खि विप्राघरीं । गुरु शाकभिक्षा करी ।
घेवडा वेल तोडी करीं । ब्राह्मणी करी दु:ख तेव्हां ॥२॥
तद्दु: ख हरावया । वेलातळीं देइ तयां ।
धनकुंभ गुरुराया । म्हणे तया न प्रगटा हें ॥३॥
इतिश्री० प० प० वा० स० सारे धनकुंभप्रदानं नाम अष्टादशो० ॥१८॥ग्रं० सं०॥२०३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP