मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| षट्त्रिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति षट्त्रिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती षट्त्रिंशोsध्याय: Translation - भाषांतर त्या ग्रा मा मध्यें एक । विप्र येक होता रंक ।भावें करी आन्हीक । हो विवेकशून्यता तत्स्त्री ॥१॥तो ने म धरूनी परान्न । सोडी, दंपती भोजन ।द्याया आला महाजन । स्त्री जाऊन प्रार्थी गुरूसी ॥२॥हो ता कं ठभरूनि दीन । गुरु विप्रा बोलावून ।म्हणे इला जा घेऊन । तूं परान्न जेवाया ॥३॥तीचें गा र्हाणें ऐकून । तिच्या पतीस जा म्हणून ।गुरु सांगे तो मानून । तिला घेऊन गेला तो ॥४॥तेथें मा निनी जेवितां । श्वसूकरोच्छिष्ट देतां ।उठे पतीसह दुश्चित्ता । गुरुनाथा भेटती दोघे ॥५॥नारी वि नवी क्षमापून । गुरु म्हणे धालें कीं मन ।द्विज म्हणे नेम टाळून । भ्रष्ट होवून गेलों मी ॥६॥अव श्य ही वैरीण । गुरु म्हणे पुरे शीण ।मी माया दावून । केलें मन शुद्ध ईचें ॥७॥ही न च इच्छील आतां । सोडील परान्नाची वार्ता ।न मोडली तुझी निष्ठा । द्विज अडतां घे परान्न ॥८॥प्रार्थी भू सूर कोठें जावे । अन्न कोणाचें वर्जावें ।गुरु म्हणे जेवावें । स्वसंबंधिगुरुमित्रान्न ॥९॥वर्जी ता मस कुचरान्न । विधिनिषेधरहितान्न ।दुष्प्रतिग्रह दुर्भक्ष्यान्न । कन्यान्न सुत न होता ॥१०॥त्यजीं नि न्दकादिकान्न । जेवितांही श्राद्धान्न ।षट् प्राणायाम शोधन । प्रेतान्न सर्वथा वर्जी ॥११॥अग्ना धा निभागवतान्न । पवित्र करी ब्रह्मिष्ठान्न ।तीर्थीं क्षेत्रीं पर्वणीं दान । हीनदान कुदान न घे ॥१२॥ स्वाचा र युक्तनर । सर्व दोष करी दूर ।द्विज म्हणे सविस्तर । नित्याचार स्पष्ट सांगा ॥१३॥गुरू या परी प्रार्थित । सांगे पराशरमत ।उठा ब्राह्ममुहूर्तांस । गुरुदेवतांदिकां वंदा ॥१४॥व्हा या म्य मुख निशीं ऐक । दिवा संधी उदड्मुख ।नैरृत्यकोणी देख । मार्गोदकवर्जितदेशीं ॥१५॥त्यजीं ह रित्तृण, शिरीं । वस्त्रधरीं जलदूरी ।मलमूत्रोत्सर्ग करीं । शौच करीं मृत्तोयानें ॥१६॥गोळ्या मो ट्या आंवळ्यापरी । लिंगीं एक त्रि गुदावरी ।सात सात पादकरीं । निम्मीं रात्रीं संकटीं अर्ध ॥१७॥हा द्वि ज वर्याचार । वर्णी वनी यतीश्वरां ।द्वित्रिचतुर्गुणाचार । स्त्रीकुमारां दुर्गंधान्त ॥१८॥होत सा च विधी शूद्रा । विप्रें कीजे चूळ बारा ।आठ सहा चार इतरां । अंतीं द्विराजमनें शुद्धी ॥१९॥मृदा पु ण्य मध्यस्नान । प्रात:काळीं गोमयस्नान ।व्रति संन्यासी त्रिस्नान । सुभगे शिर:स्नान न नित्य ॥२०॥शीतो ष्णा म्बु गृहस्थासी । मार्जनादि न तयासी ।तर्पणादि बहि:स्नानासी । कीजे शिरसीं मृद्धारण ॥२१॥अना मि कीं दर्भ पवित्र । बद्धशिख सोपवस्त्र ।संध्या करा जो प्रकार । गृह्यकार वदे जैसा ॥२२॥मौंजी चौ लादिकीं न भस्म । तदन्यत्र तें परम ।सनक्षत्रसंध्या परम । हो मध्यम लुप्ततारा ॥२३॥चाक्षु ष सूर्यदर्शन । प्रात:संध्या अधम जाण ।ह्याउलट रात्रौ जाण । उपस्थान सूर्येक्षणें ॥२४॥त्या आ धी आचमन । प्राणायाम मार्जन ।मंत्राचमन मार्जन । अघमर्षण अर्घ्यदान ॥२५॥मन स्स माधानें द्या तीन । कालात्ययें चौथें जाण ।सूर्योदयविघ्नकारण । रक्षोगण मरती ह्यानीं ॥२६॥ह्या दु र्वा रास्त्रें मारितां । दोष येतो, भूमी फिरतां ।असावादित्य जपतां । ये शुद्धता ब्राह्मणासी ॥२७॥हो स्व स्सो पानभूत । कर्म कीजे सदोदित ।शुभासनीं न्याससहित । जपा स्मरत ऋष्यादिक ॥२८॥जप मो जा अक्षमालेनें । किंवा स्फटिकादिकानें ।निष्फळ तो मुद्राविणें । समाधानें मौनें जपा ॥२९॥लय भू ल पडूं न द्यावी । छन्नमाला न पडावी ।गायत्री हजार जपावी । कमी योजावे अशक्तत्वें ॥३०॥वृद्ध त्वा दि तारतम्यें । जपिजे न धनकाम्यें ।उभ्यानें दोन संध्ये । सायंसंध्येसी बसून ॥३१॥उभें र हावें उपस्थानीं । दिशा देव द्विजां नमूनी ।गुरुपादातें वंदुनी । विसर्जोनी द्यावी संध्या ॥३२॥हो अ सा हा संध्याविधि । सायंप्रातर्होमविधि ।कीजें स्वयें उदया आधीं । प्रादुष्करण मग होम ॥३३॥हा आ त्म स्त्री सुतादिकें । कीजे गव्यधान्यादिकें । धर्म करितां श्रमदु:खें । न च लेखें चित्तीं विप्रा ॥३४॥भोग क: पदार्थ द्विजा । कर्में होयी शुद्धी निजा ।आनंदा घे तोचि सहजा । देवपूजा हीच मुख्य ॥३५॥होम अ सा झाल्यावर । ब्रह्मयज्ञ कीजे बाहेर ।ब्रह्मांजळी सपवित्र । म्हणा मंत्र ब्राह्मण अंगें ॥३६॥विद्या हं कारवर्जितां । ब्रह्मयज्ञ दे मुक्तता ।दोष नसे कसे पढतां । जपाल्पता अनध्यायीं ॥३७॥कोणी वै श्वदेवोत्तर । करिती मध्यसंधोत्तर ।तर्पा देवर्षिपितर । सव्य निवीत्यपसव्येसी ॥३८॥हो वि श्वा त्माssब्रह्मस्तंबांत । तर्पणें तृप्त यवाक्षत ।देवर्षिला करिती तृप्त । पितरां तृप्त करिती तिला ॥३९॥गृहीं न हें तिलतर्पण । निंद्यदिनीं मांगल्यीं न ।दिवाळींत यमतर्पण । भीष्माष्टमीसी ॥४०॥हें क रो जीवत्पिता । दोष अनवश्य करितां ।मध्यान्हीं सूर्य येतां । मध्यान्हसंध्या कीजे ॥४१॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे आन्हिकर्मंनिरूपणं नाम षट्त्रिंशो० ॥३६॥ग्रं० सं०॥४७८॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP