चतुर्विशोsध्याय:
श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य
तो कु म सीग्रामीं वसे । तेथ ससैन्य गुरु येतसे ।
त्रिविक्रमा ध्यानीं दिसे । देव येतसे नदीतीरीं ॥१॥
तेथें प ळत ये यती । तया दिसे सैन्य यती ।
गुरु त्याचा गर्व हरती । त्या दाविती निजरूप ॥२॥
तो क र जोडुनी प्रार्थी । गुरु तया गती देती ।
गाणगापुरीं मागुती । गुरु येती सैन्यासह ॥३॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे विश्वरूपदर्शनं नाम चतुर्विशो० ॥२४॥ग्रं० सं०॥२४५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 21, 2016
TOP