मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| चतुर्दशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति चतुर्दशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत `श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार` Tags : dattagurucharitragurudattasaptashativasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वतीसप्तशती चतुर्दशोsध्याय: Translation - भाषांतर तो सा य न्देव म्हणे । म्लेच्छराजा माहें जिणें ।हरील वाटे आजी त्याणें । बोलवणें केलें आहे ॥१॥मीं अ त: पर न डरें । गुरु म्हणती तूं जा त्वरें ।परतवील तो सत्कारें । म्हणुनी करें आश्वासिती ॥२॥हाची प्र साद म्हणून । सायंदेव जातां यवन ।मृतप्राय हो भिवून । गौरवून त्या बोळवी ॥३॥वंश वृ द्धी निजभक्ती । गुरु देवून पुन: भेटी ।सायंदेवा देवूं म्हणती । गुप्त होती पुढें स्वयें ॥४॥निवृ त्ति: श्रीगुरुपदै: । सर्वत्रात्र प्रकाशिता ।प्रस्थाप्य तीर्थयात्रायै । स्वान्गुहीताsप्रकाशिता ॥५॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशो० ॥१४॥ग्रं० सं०॥१६६॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP