मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे| आदिश्रीजगदंबा गिरिजा भूपाळी आणि पदे नमनपर पद शारदास्तवन जयजयकार वंदे मातरम् जगदंबे श्रीरेणुकेची प्रार्थना भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ ओव्या दळणाच्या घनाक्षरी गोंधळ जगदंबे अंबे रेणुके माझे आई धांवे पावे धांव ग माझी लाज धांव दयाळे ये सावळे अंबाबाई तुळजाबाई जय भवानि जननी दर्शनासि योग्य कधीं भेटशिल श्रीमूळपीठनायके कृपा कर बोल भवानी भवानी जयजय तुम्हांला पावलि जगदंबा आम्ही चुकलों राहुन गेलि मनांत काय कारण हा गांव नाहीं ग भला कुत्रा आलं चहुंकडुनी अभाळ ग खचितचि मग तूं मी लेकरुं तूं माय कशी करशील भवपार शुभवदने रेल गाडींत बसून चाल रेणुके काय बाई समज बाई असं म्हणुं नको बाई धरीन पदरास माय रेणुके मुळपिठवासिनि काय म्हणावें तुला नाहीं वक्त रेणुके भला आई जगदंबा श्रीमंत अबोला आठवण असं नको करुं अंबाबाइ आई भवानी मजला मुळ धाडी आई, खरंच ग आदिश्रीजगदंबा गिरिजा प्रकट मूळपीठादि भवानी ही परम कृपेची माउली हो कटाव रेणुकेचा पद - आदिश्रीजगदंबा गिरिजा श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : kavyapoemvishnudasकविताकाव्यपदमराठीविष्णुदास आदिश्रीजगदंबा गिरिजा Translation - भाषांतर ( चाल : माझा कृष्ण देखिला )आदिश्रीजगदंबा गिरिजा । जानकीरुप धरी ॥ध्रु०॥हरिणामागें बळेंचि पिटाळी । तिच्यासाठीं तरु कवटाळीपडला मायेच्या घोटाळीं । तो मनिं चिंती मदनारी ॥१॥वाहति नेत्रांतुनि जळधारा । हिंडे धुंडित जंगल सारादावा म्हणे मज माझी दारा । हा हा नारी ! हा नारी ! ॥२॥यास्तव आतां हे विरुपाक्षा । पहाते जाउन त्याची परिक्षाऐसी कल्पुनि चित्तिं अपेक्षा । आली वनामधें श्रीगौरी ॥३॥आपण जातां दुर वनिं रामा । मागें राक्षस येउनि धामानेतां मजला श्रीघनश्यामा । झाले वनांतरिं श्रम भारी ॥४॥बोले जनकाचा जांवाई । येथें कोठें सांग तुकाईंविष्णुदास म्हणे तुळजाबाई । ये लवलाही, मज तारी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP