मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
जगदंबे

पद - जगदंबे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.

जय जय श्रीशुभ मंगळवरदे । अंबे ! जगदंबे ॥धृ०॥
जयजय श्रीमूळपीठ नायके, अंबे जगदंबे ॥१॥
जयजय भार्गव जननि रेणुके । अंबे जगदंबे ॥२॥
जयजय भुवनेश्वरी अदिमाये । अंबे जगदंबे ॥३॥
जयजय माहेश्वरि नारायणी । अंबे जगदंबे ॥४॥
जयजय सच्चिद्रुप कल्याणी । अंबे जगदंबे ॥५॥
जयजय दुर्गे भव - भय - भंगे । अंबे जगदंबे ॥६॥
जयजय रेणूराज - बालिके । अंबे जगदंबे ॥७॥
जयजय विष्णूदास पालिके । अंबे जगदंबे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP