मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
जननी

पद - जननी

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जगदंबे श्रीगजवदन-मदन-जननी । सन्मति दे भजनीं ॥धृ०॥
श्रीअमरेश्वरीं भ्रमरे, जय प्रविरे, जयजय एकविरे ॥
वरदकरे, अमरवरे, प्रबलशरें, समरधिरे ॥ रे--णु--के, प्रखरे,
मुखरे, शिखरे, सुगरे । म्हणे विष्णुदास हरे जय नमोस्तु विश्वंभरे ।
आ-दी-मा-ये सतत मम वसे, ह्रदय भुवनीं ॥ जगदंबे० ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP