गौरीची गाणी - पोपट
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पोपट
पाणी नाही, पाऊस नाही, रान निलागार...
मायीचे आंधी ग लेकीला नहान आला हो....
कात नाही, चुना नाही, गं तोंड तांबडालाल...
पोपट
पाऊसपाणी नसतानाही हे रान हिरवेगार...
आईच्या आधी ग लेकीला न्हाण आले हो...
कात नाही, चुना नाही, गं तोंड तांबडेलाल...
’जंगल हिरवे होण्यापूर्वीच पोपटाची पिलं गिरवी होतात’,
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP