मोर
माझे मोराचं, मोराचं, पाय सोन्याचं
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावं गेला...
माझे मोराचं, मोराचं, पाख सोन्याचं
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावं गेला...
माझे मोराचं, मोराचं, टोहोक सोन्याची
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावं गेला...
माझे मोराचं, मोराचं, डोलं सोन्याचं
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावं गेला...
(पाख- पंख, टोहोक-चोंच)
मोर
माझ्या मोराचे, मोराचे, पाय सोन्याचे
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावर गेला....
माझ्या मोराचे, मोराचे, पंख सोन्याचे
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावर गेला....
माझ्या मोराचे, मोराचे, चोंच सोन्याची
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावर गेला....
माझ्या मोराचे, मोराचे, डोळे सोन्याचे
हौशे, मोर माझा, मोर पाण्यावर गेला....