मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
गौरीचे नमीन

गौरीची गाणी - गौरीचे नमीन

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


गौरीचे नमीन
पहिला नमीन कोणाला देवा नमीन कोणला
धनतरी मातेला देवा धनतरी मातेला!
दुसरा नमीन कोणाला देवा नमीन कोणला
कणसरी मातेला देवा कणसरी मातेला!
तिसरा नमीन कोणाला देवा नमीन कोणला
गावतरी मातेला देवा गावतरी मातेला!
चवथा नमीन कोणाला देवा नमीन कोणला
गौराई देवीला देवा गौराई देवीला!

गौरीचे नमन
पहिले नमन कोणाला, देवा, नमन कोणाला
धनतरी मातेला, देवा, धनतरी मातेला!
दुसरे नमन कोणाला, देवा, नमन कोणाला
कणसरी मातेला, देवा, कणसरी मातेला!
तिसरे नमन कोणाला, देवा, नमन कोणाला
गावतरी मातेला, देवा, गावतरी मातेला!
चवथे नमन कोणाला, देवा, नमन कोणाला
गौराई देवीला, देवा, गौराई देवीला!

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP