मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मनारे सोडुनी दे हा भ्रम ।...

भक्ति गीत कल्पतरू - मनारे सोडुनी दे हा भ्रम ।...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मनारे सोडुनी दे हा भ्रम । होई निश्चये ब्रह्म ॥धृ०॥

निश्चय ऐसा दृढ धरी तूं । जाणुनी हें वर्म ।

मनारे सोडुनी दे हा भ्रम० ॥१॥

भ्रमाने बा भ्रमणें लागे । न कळें तें सुगम

मनारे सोडुनी दे हा भ्रम० ॥२॥

वारी म्हणे तूं ब्रह्म असुनी ।

अज्ञाने व्यर्थ भ्रम ।

मनारे सोडुनी दे हा भ्रम० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP