मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे| मना तुं ब्रह्म पाही तें ।... मनोपदेशपर पदे कितीतरी शिकवुं तुजसी सख्य... तोडी हा भवपाश ॥ मनारे ॥ ... मनारे घेई आता संन्यास । ... मना तुला कशास पाहिजे उठाठ... बा मना जाशीरे कुठे । विषय... मना धरी छंद . । जेणें होई... मना अखंड भजरे भजरे । तूं ... कर कर कर प्रेम मना सत्य व... रत हो गुरुपायीं ॥ मनारे ॥... मना तूं लक्षीं । मना तूं ... मना धरी धीर । मना धरी धीर... हरीपायीं रत हो रे मना तूं... मना तुज , सांगूं किती वार... मना तूं चंचल फार । म्हणुन... मना तूं होई लीनरे । सद्ग... केलें पाहीजे । ऐसें केलें... क्षणभरी तरी मना । हरीरुप ... मना राम हें नाम तूं नित्य... स्वरुपा पाही तूं ॥ मनारे ... मनारे भुलूं नको विषया ॥धृ... मना तूं सोडी , मना तूं सो... मना तूं पाही , मना तूं पा... अरे मना , व्यर्थ कल्पना ,... बा मना , सोडी कल्पना , कर... हें मना , सोडी कल्पना , ध... झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐस... मनारे किती तुज सांगुं । न... सदा सत्चिदरुप ब्रह्म । म... मना तुं ब्रह्म पाही तें ।... जाऊं दे मला निजसदना । कित... नाम हरीचें गाई ॥ मना तूं ... सदा सद्गुरुचें नाम , मना... सद्गुरुचें ध्यान सदा । ... मनारे किती तुला शिकवुं ॥ध... सद्गुरु पदी होई रत ॥ मना... रामनामीं बहु सार ॥मनारे॥र... हरी बोल हरी बोल , नित्य म... मनारे तुला वाटतें सौख्य व... मना तूं पाही , मना तूं पा... हरीपदीं रत होई ॥मना तूं ॥... मनारे तुजला काय कमी । बघ ... झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐ... वांचुनी केलें काय ॥ मना त... बा सूज्ञ मना तूं सोडी देह... मना तूं न दवडी । मना तूं ... गोविंद गोविंद नाम मना तूं... मनारे सोडुनी दे हा भ्रम ।... मनारे धरी तूं ध्यान ॥ तेण... मना तूं शुभेच्छा ती करी ।... मना तूं चंचल भारी० ॥ जाऊं... भक्ति गीत कल्पतरू - मना तुं ब्रह्म पाही तें ।... खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली. Tags : bhajankirtanvarutai kagalkarकीर्तनभजनवारूताई कागलकर चाल- अजी म्यां ब्रह्म Translation - भाषांतर मना तुं ब्रह्म पाही तें । सच्चिदानंद रुप जें नटलें । जगतीं पाही तें ॥धृ०॥आस्ती भाती प्रीय जो आत्मा । नामरुपातींत तो परमात्मा । अंतरीं पाही त्या परमात्मा । करुनी घ्यान तें । मना तूं० ॥१॥ मग सुख तुज अपरंपारा । जाणुनी पूर्ण करी विचारा । पावसी मग तू चित्सागरा । निजानंदाते मना तूं० ॥२॥ उघडें ब्रह्म सगुणरुपातें । सगुण निर्गुण एकची होतें । वारी अनुभव सांगे तूं ते । गाई नित्य तें । मना तूं० ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP