परिणाम गोड व्हावा ॥धृ॥
हेचि मागतो मी देवा, भ्रांती भुली वासना सहसा मनी नसावी, सावळे रूप तुझे मूर्ति हृदयी ठसली, सुखरूप आनंदाने देह विसर्जन व्हावा । माझे मन वाखाणती म्हणुनी पुण्याची ठेवा । सत्ता तुझी सूत्राधारी काय इच्छिसी ते नोहे बाप रखुमाई देवीवरा हेतु पुरवावा । देह अवसानाचे वेळी रामकृष्ण मुखी यावा ॥